एक्स्प्लोर
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
West Bengal oath taking ceremony: पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Eknath Shinde and PM Modi
1/20

पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
2/20

पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Published at : 09 May 2026 12:31 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
फुटबॉल : फिफा फिवर
भविष्य
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















