एक्स्प्लोर
म्हैसूरी पेटा, 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा; मुख्यमंत्र्यांचं कर्नाटकात जंगी स्वागत
Karnataka Assembly Elections 2023: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
Karnataka Assembly Elections 2023 | CM Eknath Shinde
1/8

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे बंगळुरु येथील एचएएल विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.
2/8

'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पद्धतीची पगडी घालून स्वागत करण्यात आलं.
3/8

स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं आहे.
4/8

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
5/8

याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे.
6/8

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत.
7/8

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुक्काम ठोकून आहेत.
8/8

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
Published at : 07 May 2023 01:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















