एक्स्प्लोर
All Gallery
रायगड
7 Photos
इनोव्हाने दुचाकीस 200 मीटर फरफटत नेले, पती-पत्नीचा मृत्यू; संतप्त जमावाने कार फोडली
पुणे
7 Photos
जिथे कोयते नाचवून दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी मस्ती उतरवली; पुण्यात गुंडांना गुडघ्यावर बसवून धिंड काढली
नागपूर
7 Photos
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
बातम्या
5 Photos
चालकाला आली डुलकी, भरधाव कार थेट ट्रकला जाऊन धडकली; समृद्धी महामार्गावरील अपघातात 2 जण ठार, तर तिघे गंभीर
बातम्या
6 Photos
सिग्नलवर उभ्या असलेल्या कार अन् दुचाकीला टिप्परची धडक; नागपूरच्या गोरेवाडा-मानकापूर रोडवरील घटना
पुणे
7 Photos
डॉक्टरांवर चिल्लर फेकली, बोर्डला काळं फासलं, दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक!
पुणे
6 Photos
माऊलींच्या समाधीवर भाविकाने ठेवले पैसे! पुजाऱ्याचा ताबडतोब रकमेवर डल्ला; घटना CCTV मध्ये कैद
क्राईम
8 Photos
सतीश सालियन यांनी त्या महिलेला 3000 रुपये पाठवले; दिशाने व्हॉट्सॲपवर सर्व वाचले, प्रश्न विचारताच वाद अन्...
नागपूर
5 Photos
पावसामुळे लाईट गेली! चोरांनी डाव साधला, व्यापाऱ्याने कारमध्ये ठेवलेलं 1 कोटीचं सोनं कारसह पळवलं, नागपुरातील घटना
क्राईम
8 Photos
सासूचं डोकं पकडत भिंतीवर धडाधड आपटले; मृतदेह गोणीत टाकून सून फरार, जालन्यात भयावह घटना
बातम्या
9 Photos
बुलढाण्यातील अपघाताची अंगावर काटा आणणारी दृश्यं, दणकट बोलेरो जीपचा चेंदामेंदा, आतमध्ये बसलेले पाच जण....
राजकारण
10 Photos
राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो ऐकलं होतं, पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात; राज ठाकरेंचा वाल्मिक कराडवर निशाणा
क्राईम
12 Photos
संतोष देशमुखांचा व्हिवळतानाचा आवाज, छातीवर उडी मारल्यानंतर रक्ताची उलटी, त्या 15 व्हिडीओंमध्ये नेमकं काय?
परभणी
10 Photos
14 लाखांच्या मोबाईलसह परभणी पोलिसांनी परत केला 23 लाखांचा मुद्देमाल
बातम्या
7 Photos
भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर
बातम्या
8 Photos
शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर कडक इस्त्रीच्या कपड्यात पोलिसांच्या गाडीतून खाली उतरला अन्...
बातम्या
8 Photos
नागपूर हिंसाचारात आणखी एका आरोपीच्या घरावर हातोडा; राज्य सरकारची धडक कारवाई सत्र सुरुच!
महाराष्ट्र
10 Photos
दंगेखोरांना अद्दल! नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
निवडणूक
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
राजकारण
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
निवडणूक
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप























