एक्स्प्लोर

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir: अशोक खरात जिथे 20 फुटांचा नाग दाखवायचा, तिथे तृप्ती देसाई पोहोचल्या; नेमकं काय काय दिसलं?, Photo

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir: अशोक खरात ज्या ठिकाणी 20 फुटांचा नकली नाग दाखवायचा, त्या ईशानेश्वर मंदिराला आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भेट दिली.

Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir

1/8
Trupti Desai Visit Ashok Kharat Ishaneshwar Mandir: महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

2/8
राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले.

3/8
अशोक खरात ज्या ठिकाणी 20 फुटांचा नकली नाग दाखवायचा, त्या ईशानेश्वर मंदिराला आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भेट दिली.

4/8
भोंदू अशोक खरात भक्तांना 20 फुटांचा रबरी नाग आणि नकली वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा. अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरात ही भयशाळा चालायची. राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे इकडेच फसल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे अनेकांना खरातकडे दैवी शक्ती असल्याचा भास निर्माण होत असे. काही जण भीतीने बेशुद्ध पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात हा सगळा प्रकार पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचे समोर येत आहे. याच ईशानेश्वर मंदिरात आज तृप्ती देसाई पोहोचल्या.

5/8
तृप्ती देसाईंनी ईशानेश्वर मंदिरात पाहणी केली.

6/8
तृप्ती देसाईंनी यावेळी अशोक खरात लोकांना कसा नकली नाग दाखवायचा, याबाबत तृप्ती देसाईंनी जाणून घेतले.

7/8
अशोक खरातच्या फार्महाऊसची देखील तृप्ती देसाई पाहणी करणार आहेत.

8/8
रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी घेऊन तृप्ती देसाई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार

शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा

Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget