एक्स्प्लोर
Aurangabad News : औरंगाबादेत कापूस व्यापाऱ्याचे 27 लाख रुपये लुटले
Aurangabad News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) गुन्हेगारी घटना काही कमी होताना दिसत नाही.
Aurangabad Crime News
1/8

त्यातच आता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कार अडवून कापूस व्यापाऱ्याला लुटले आहे
2/8

व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करत 27 लाख 50 हजार रुपये लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Published at : 21 Feb 2023 11:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























