एक्स्प्लोर
10 एकरात पसरलेल्या सैफ अली खानच्या 'पतौडी हाऊस'मध्ये आहेत तब्बल 150 खोल्या, पहा फोटो

1/13

1990 च्या दशकात रॉबर्ट टू रसेल यांनी पतौडी पॅलेसला इम्पीरियल दिल्लीचा स्टायलिश कॉलोनियल मॅन्शन लूक दिला.
2/13

सैफने सांगितले की आपल्या आयुष्यभराची कमाई देऊन हे हॉटेल पुन्हा खरेदी केले.
3/13

या ग्रुपने 2005 ते 2014 पर्यंत या घराचे हॉटेलमध्ये रुपांतर केलं.
4/13

दिवंगत मन्सूर अली खान पतौडी यांनी हे घर नीमराना हॉटेल ग्रुपला 17 वर्षे भाड्याने दिले.
5/13

सैफ अली खान यांचे मूळ गाव हरियाणामधील गुरुग्राम पतौडी येथे आहे. त्याला पतौडी हाऊस किंवा इब्राहिम कोठी असेही म्हणतात.
6/13

हा राजवाडा त्याला रॉयल लूक देतो असे सैफचे म्हणणे आहे. इथे उभा असलेला कोणीही रॉयल दिसतो.
7/13

सैफ अली खान हिवाळ्याच्या सुट्टीसाठी पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसमवेत पतौडी हाऊसमध्ये आला होता.
8/13

याशिवाय वीर जारा, मेरे ब्रदर की दुल्हन, मंगल पांडे या चित्रपटांचे पतौडी हाऊसमध्ये चित्रीकरण झाले आहे.
9/13

सैफ अली खानच्या या वडिलोपार्जित घरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'तांडव' या वेब सीरिजच्या काही सीन्सही यात शूट करण्यात आल्या आहेत.
10/13

याशिवाय, पतौडी हाऊसमध्ये खूप मोठी ड्रॉईंग आणि डायनिंग रूम आहेत. पतौडी हे 10 एकर क्षेत्रात पसरलेले आहे.
11/13

पतौडी हाऊसची किंमत 800 कोटींपेक्षा जास्त आहे. अनेक मोठे व्यापारी पतौडी हाऊस खरेदी करायला आले आहेत. परंतु, सैफने आजपर्यंत हे घर विकले नाही.
12/13

पतौडी हाऊसमध्ये 150 खोल्या आहेत. यामध्ये सात ड्रेंसिंग रूम, सात बेडरूम, सात बिलियर्ड रूम आणि अनेक मल्टीपर्पज रूम आहेत.
13/13

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा गर्भवती आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला करीना आपल्या दुसऱ्या आई होणार आहे, असे सैफ अली खानने सांगितले आहे. दुसर्या प्रसूतीपूर्वी करीना आणि सैफ आपल्या मुलासह नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. हे घर पूर्वीपेक्षा खूपच सुंदर आणि मोठे आहे. परंतु, आम्ही येथे तुम्हाला सैफ अली खानच्या वारशाच्या घराची काही सुंदर छायाचित्रे दाखवणार आहोत. सैफ अली खानच्या या घराचे नाव पतौडी हाऊस आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
