एक्स्प्लोर
Year Ender 2022 Share Market: शेअर बाजारातील 'या' सेक्टर्स गुंतवणूकदारांना केले मालामाल
शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील काही सेक्टरने चांगला परतावा दिला. तर, काहींनी गुंतवणूकदारांना रडवले.
Year Ender 2022 Share Market: शेअर बाजारातील 'या' सेक्टर्स गुंतवणूकदारांना केले मालामाल
1/10

निफ्टी ऑटो सेक्टर सध्या 12424.40 अंकांच्या आसपास ट्रेड करत आहे. निफ्टी ऑटोमध्ये एका वर्षात 15.41 टक्क्यांची वाढ दिसून आली.
2/10

निफ्टी बँक सेक्टरमध्ये एका वर्षात 19.54 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठला होता.
3/10

निफ्टी एनर्जी सेक्टरमध्येही तेजी दिसून आली. एका वर्षात10.14 टक्क्यांनी हा सेक्टर वधारला.
4/10

Nifty Financial Services सेक्टरमध्ये एका वर्षात 9.66 टक्क्यांची वाढ दिसून आली.
5/10

Nifty FMCG सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. एका वर्षात या सेक्टरमध्ये 20.05 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
6/10

Nifty IT सेक्टरसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. या सेक्टरमध्ये एका वर्षात 25.16 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
7/10

Nifty Media सेक्टरमध्येही गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. एका वर्षात 15.04 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
8/10

Nifty Metal सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. एका वर्षात या सेक्टरमध्ये 13.39 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.
9/10

Nifty Pharma मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला नाही. मागील एका वर्षात 5.24 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
10/10

Nifty Reality मध्येही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घसरण दिसून आली. Nifty Reality मध्ये 14.13 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
Published at : 27 Dec 2022 08:21 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























