एक्स्प्लोर

UAN EPFO : पीएफ खात्यासाठी आवश्यक असतो UAN क्रमांक, यूएएन सक्रीय कसा करणार?

UAN EPFO :खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये ठेवली जाते. ईपीएफओमध्ये ही रक्कम जमा केली जाते.

यूएएन क्रमांक

1/5
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम पीएफ म्हणून ईपीएफओकडे जमा केली जाते. ईपीएफओकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला यूएएन क्रमांक दिला जातो.

2/5
आपल्या पगारातून वजा करुन पीएफ खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम पाहण्यासाठी, पासबूक पाहण्यासाठी किंवा पीएफची रक्कम काढण्यासाठी यूएएन क्रमांक माहिती असणं आवश्यक असतं.

3/5
यूएएन क्रमांक पहिल्यांदा जिथं नोकरीला लागतो तेथील कंपनी व्यवस्थापनाकडून ईपीएफओच्या पोर्टलवर नोंदणी करुन तयार केला जातो. हा यूएएन क्रमांक कर्मचाऱ्याला सक्रीय करावा लागतो.

4/5
कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफ  खात्यात जमा होते. पीएफ खाते सक्रीय करण्यासाठी यूएएन क्रमांक आवश्यक असतो.

5/5
यूएएन सक्रीय करण्यासाठी प्रथम ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पोर्टला भेट देणं आवश्यक आहे. तिथं यूएएन सक्रीय करण्याच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. तिथं यूएएन क्रमांक नोंदवावा लागेल, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक क्रमांक नोंदवावा, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरल्यानंतर गेट अथॉरायझेशन पिन वर क्लिक करा. यानंतर ओटीपी मिळेल. यूएएनच्या पोर्टलवर ओटीपी नोंदवून यूएएन  खातं सक्रीय होईल.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची

मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...

Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितलाAaditya Thackeray : भाजप कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंची क्रेझ; राम कदमांनी फोटोसाठी थांबवलंAjit Pawar Vidhan Parishad Speech : गिरीश, आता तरी सुधर ,कट होता होता वाचलास; दादांचं जोरदार भाषणSunil Prabhu on Beed Crime : एसआयटीपेक्षा सीटिंग जजमार्फत या प्रकरणाची चौकशी करा - सुनील प्रभू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Chhagan Bhujbal: भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
भुजबळ नवीन पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार? एबीपीच्या मुलाखतीवेळी म्हणाले, 'पक्ष काढणं...'
Nana Patole on Beed: वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने, मंत्र्याचा वरदहस्त; नाना पटोले विधानसभेत काय म्हणाले?
नाना पटोलेंनी सभागृहात वाल्मिक कराडची कुंडली मांडली, 200 गुन्हे अन् मंत्र्यासोबतचं कनेक्शन सांगितलं
Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ लिस्ट, GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग , गुंतवणूकदार मालामाल
IKS च्या आयपीओचं GMP चा अंदाज पार करत लिस्टिंग, गुंतवणूकदारांना 42 टक्के परतावा
Embed widget