एक्स्प्लोर

SIP Calculator : दरमहा 10000 रुपयांची एसआयपी केल्यास 15 वर्षात किती फंड तयार होणार, जाणून घ्या समीकरण

SIP : म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीमध्ये कधी एक सारखा परतावा मिळत नाही. शेअर बाजारात होणाऱ्या तेजी आणि घसरणीवर परतावा अवलंबून असतो.

एसआयपी

1/6
भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण याचं सत्र सुरु आहे. भारतात रिटेल गुंतवणूकदार एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. असोशिएशन फॉर म्युच्युअल फंडस ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार सप्टेंबरमध्ये 29361 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली

2/6
ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 28265 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. सप्टेंबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 30421 कोटी रुपयांची गुंतवणूक  झाली.

3/6
एसआयपीद्वारे कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक सुरु ठेवणं आवश्यक असतं. 10 हजार रुपयांची एसआयपी 15 वर्ष सुरु ठेवल्यास किती रुपयांचा फंड तयार होऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.

4/6
जर तुम्हाला एसआयपीतून 12 टक्के अंदाजे परतावा मिळू शकतो असं ग्राह्य धरलं तर 10 हजार रुपयांच्या एसआयपीतून 15 वर्षात 47.59  लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळाला तर 15 वर्षात 61.63 लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

5/6
म्युच्युअल फंडून मिळणारा परतावा एक सारखा नसतो. शेअर बाजारात असणार्‍या तेजी आणि घसरणीचा परिणाम त्यावर होतो. शेअर बाजारात तेजी असल्यास अधिक रिटर्न मिळतात. एसआयपीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Embed widget