एक्स्प्लोर
या आठवड्यात पडणार पैशांचा पाऊस? चार दिवसांत शेअर बाजारात मालामाल होण्याची संधी, वाचा सविस्तर...
या आठवड्यात एकूण चार दिवस शेअर बाजार चालू असेल. या चारही दिवसांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवण्याची संधी आहे. कारण या आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत.
share marekt update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

या आठवड्यात एकूण चार दिवस शेअर बाजार चालू असणार आहे. बाजार फक्त चार दिवस चालू असला तरी पैसे कमवण्याची नामी संधी आहे.
2/6

या आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स हे एक्स डिव्हिडेंड होणार आहेत. याची सुरुवात 22 मेपासून होणार आहे. बुधवारी म्हणजेच 22 मे रोजी एक्स-डिव्हिडेंड होणाऱ्या शेअर्समध्ये एवांटेल (0.20 रुपये), ग्रेट ईस्टर्न शिपिंग (10.8 रुपये), हाय एनर्जी बॅटरीज (3 रुपये), केन्नामेटल (30 रुपये), ओबेरॉय रिअॅलिटी (2 रुपये), पोन्नी शुगर्स (7 रुपये), शेषासायी पेपर (5 रुपये) आणि सुला विनयार्ड (4.5 रुपये) यांचा समावेश आहे.
Published at : 19 May 2024 01:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























