एक्स्प्लोर
Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात, सेन्सेक्सह निफ्टी तेजीत
Share Market Update : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळाली. (PC:istock)
Share Market Opening Bell
1/9

सुरुवातीच्या सत्रात बँक निफ्टीची चांगली घोडदौड पाहायला मिळाली. आशियाई शेअर बाजारांमध्ये वाढीचे चांगले संकेत दिल्यानंतर भारतीय बाजार तेजीने उघडला. (PC:istock)
2/9

BSE सेन्सेक्स 420 अंकांच्या उसळीसह 60350 वर उघडला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 111 अंकांच्या उसळीसह 17,721 अंकांवर उघडला. (PC:istock)
Published at : 03 Feb 2023 12:08 PM (IST)
आणखी पाहा























