एक्स्प्लोर
सध्या शेअर बाजारात तुफान तेजी, पण 'हे' म्युच्यूअल फंड अजूनही तोट्यात, जाणून घ्या सविस्तर!
MF Return 2024: भारतीय भांडवली बाजार सध्या तेजीत आहे. गेल्या वर्षभरात या शेअर बाजारात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी काही मुच्यूअल फंडमध्ये पैसे गुंतवणारे मात्र तोट्यात आहेत.
mutual fund are in loss (फोटो सौजन्य-े एबीपी नेटवर्क)
1/7

सध्या शेअर बाजार रोज नवनवे रेकॉर्ड करत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दहा हजार अंकांनी वाढला आहे. 2024 सालात आतापर्यंत हा बाजार 10 टक्क्यांनी वाढले आहे.
2/7

असे असले तरी काही गुंतवणूकदारांना मात्र तोट्याचा सामना करावा लागला आहे. सध्या या वर्षाचे सहा महिने संपले आहेत. सध्या कमीत कमी 13 असे म्युच्यूअल फंड आहेत, ज्यांत गुंतवणूक करून गुंतवणूकदार कमीत कमी 20 टक्क्यांनी तोट्यात आहेत.
Published at : 05 Jul 2024 03:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























