एक्स्प्लोर
Share Market Closing Bell : शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फायदा
Share Market Closing Bell : आठवड्यातील सलग तिसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहिले.
Share Market शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकादारांना एक लाख कोटींचा फायदा
1/10

आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही.
2/10

आरबीआयच्या व्याज दराच्या या निर्णयामुळे बाजारात तेजी दिसून आली.
Published at : 06 Apr 2023 05:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























