एक्स्प्लोर
Share Market Closing Bell : IT-FMCG मध्ये नफा वसुलीचा जोर; घसरणीसह बाजार बंद
शेअर बाजारात आज, 9 जून रोजी नफावसुलीचा जोर दिसून आल्याने बाजारात घसरण दिसून आली.
Share Market Closing Bell : IT-FMCG मध्ये नफा वसुलीचा जोर; घसरणीसह बाजार बंद
1/10

आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.
2/10

जागतिक बाजारात चांगले सकारात्मक संकेत दिसत असतानाही गुंतवणूकदारांनी नफावसुली केली.
Published at : 09 Jun 2023 05:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























