एक्स्प्लोर
शेतकऱ्यांनो सावधान! 'ही' आहेत सात कारणं ज्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेतून नाव होऊ शकते गायब
शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असेलेली उपकरणे, बी-बियाणे खरेदी करतात.
faremers (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9

PM Kisan Scheme: पीएम शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही अशी योजना आहे, जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बी-बियाणे खरेदी करतात.
2/9

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. या योजनेचे देशात साधारण 11 कोटी लाभार्थी आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.
Published at : 21 May 2024 03:48 PM (IST)
आणखी पाहा























