एक्स्प्लोर
RBI नं 2024-25 मध्ये किती सोनं खरेदी केलं? आकडेवारी समोर, रिझर्व्ह बँकेनं सोनं का खरेदी का वाढवली?
RBI Gold Reserve : आर्थिक वर्ष 2024- 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) 57.5 टन सोनं खरेदी केलं आहे. आरबीआयकडून नियमितपणे सोने खरेदी केली जाते.
आरबीआयनं 2024-25 किती सोनं खरेदी केलं?
1/6

सोन्याच्या दरामंध्ये जोरदार तेजी सुरु असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 57.5 टन सोनं खरेदी केलं आहे. जागतिक बाजारात अस्थिरता सुरु असताना आरबीआयनं सुरक्षित संपत्ती वाढवली आहे.
2/6

विविध देशांमध्ये सुरु असलेली युद्ध, अमेरिकेच्या डॉलरमधील तेजी आणि घसरण, अमेरिकेच्या सरकारी बाँडमध्ये झालेली घसरण यामुळं जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्यात येते. नव्या माहितीनुसार आरबीआयकडे मार्च 2025 पर्यंत 879.6 टन सोनं आहे. गेल्या वर्षी हे सोनं 822.1 टन होतं.
Published at : 25 Apr 2025 10:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























