एक्स्प्लोर

PAN Card Surrender : तुमच्याकडे दोन पॅनकार्ड आहेत? मग लगेचच एक सरेंडर करा, अन्यथा तुरुंगवास भोगावा लागेल

PAN Card Surrender : आयकर विभागानं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड सरेंडर करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनं अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करू शकता.

PAN Card Surrender

1/6
PAN Card : कोणतेही आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड गरजेचं असतंच. मग ते इनकम टॅक्स रिटर्न भरणं असो वा मालमत्ता खरेदी करणं, दागिने खरेदी करणं असो वा, बँक खातं उघडणं प्रत्येक महत्त्वाच्या आर्थिक कामासाठी पॅन कार्ड वापरणं आवश्यक आहे.

2/6
आयकर विभागाकडून पॅनकार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अनेक वेळा पॅन कार्ड बनवताना एकापेक्षा जास्त वेळा पॅन कार्ड तयार केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणं बेकायदेशीर आहे. जर तुम्ही चुकून एकापेक्षा जास्त पॅनकार्ड बनवले असतील, तर त्यातील एक ताबडतोब सरेंडर करा. नाहीतर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

3/6
आयकर विभागानं एकापेक्षा जास्त पॅनकार्ड सरेंडर करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करू शकता. पॅन कार्ड सरेंडर करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

4/6
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास, आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा वॉर्ड शोधू शकता. त्यानंतर तेथील अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करू शकता.

5/6
हा अर्ज देताना तुम्हाला 100 रुपयांचा बाँड भरावा लागेल. तुमच्या पॅनकार्डचा तपशील घेतल्यानंतर वॉर्ड ऑफिसर तुम्हाला एक रिसिप्ट देईल. यासोबतच काही मूळ कागदपत्रंही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर काही दिवसांत पॅनकार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

6/6
इनकम टॅक्सनुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणं बेकायदेशीर आहे. असं केल्यास तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा

Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget