एक्स्प्लोर
नारायण मूर्ती ते अजीम प्रेमजी! भारतातील टॉप टेक अब्जाधीशांची संपत्ती वाचून धक्क व्हाल!
तंंत्रज्ञानामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल झालेला आहे. दुसरीकडे याच तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेकजन अब्जाधीश झाले आहेत.
india top ten billionaires (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/11

image 1
2/11

Richest Indian Tech Billionaires 2024: सध्याच्या तंत्रज्ञानामुळे माणवाच्या जीवनात अनेक बदल जाले आहेत. भारतात असे काही दिग्गज आहेत, जे आज तंत्रज्ञानाच्या जोरावर कोट्यधीश झाले आहेत. यामध्ये HCL कंपनीचे शिव नादर Infosys चे नारायण मूर्ती यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील टॉपचे 10 टेक अब्जाधीशांची माहिती जाणून घेऊ या
Published at : 17 Aug 2024 09:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























