एक्स्प्लोर
SIP : 5000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीतून 5 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? तज्ज्ञांनी महत्त्वाचं सूत्र सांगितलं
SIP : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. एसआयपीतून जमा होणाऱ्या रकमेतून भारताच्या शेअर बाजाराला आधार मिळाला आहे.
एसआयपी
1/6

जागतिक अनिश्चितता, ट्रम्प टॅरिफ आणि विविध देशांमधील संघर्ष यामुळं भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षभरात तेजी आणि घसरणीचं वातावरण आहे.प्रामुख्यानं रिटेल गुंतवणूकदारांनी योग्य, आक्रमक धोरण राबवलं आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या पाच महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होत आहे.
2/6

जर तुम्ही एसआयपी सुरु केली आणि त्यामध्ये दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास मोठा फंड तयार होण्यात मदत होते. 5000 रुपयांची एससआयपी सुरु केलयानंतर 5 वर्ष गुंतवणूक सुरु ठेवल्यास आणि 12 टक्के सीएजीआर अपेक्षित ठेवल्यास 405518 रुपयांचा फंड तयार होईल. तर, यामुध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 300000 लाख रुपये असेल तर त्यावर मिळालेला रिर्न 105518 रुपये असेल.
Published at : 02 Oct 2025 11:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























