एक्स्प्लोर
आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दमदार परतावा, 'या' बँका देतायत एफडीवर 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज!
FD Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी बँका वेगवेगळ्या योजना आणतात. ज्येष्ठ नागरिक एफडीच्या रुपात गुंतवणूक करतात. हीच बाब लक्षात घेता बँकादेखील ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर आकर्षक व्याजदर देतात.
best fd rates giving bank (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

सध्या वेगवेगळ्या पाच बँका आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर आकर्षक व्याज देत आहेत.
2/6

सध्या अशा काही बँका आहेत, ज्या एफडीवर साधारण 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
Published at : 01 Sep 2024 02:35 PM (IST)
आणखी पाहा























