एक्स्प्लोर

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या टीप्स, 'अशा' पद्धतीने मिळवा करसवलत; वाचतील हजारो रुपये !

Tax Saving Tips: आपला कर वाचावा यासाठी नोकरदार वर्ग वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत असतो. शासकीय नियमांच्या अधीन राहून वेगवेगळ्या माध्यमातून कर वाचवता येतो.

tax saving schemes (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
Tax Saving Options: प्रत्येकालाच वाटतं की माझा कर वाचायला हवा. पण प्रत्येकवेळीच हे शक्य नसते.

2/7
पण नवे आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करण्याचा विचार केला, तर तुम्हाला अनेक मार्गांनी करात सवलत मिळू शकते.

3/7
कर वाचावा म्हणून बँका आपल्या ग्राहकांना टॅक्स सेव्हर एफडीचा पर्याय देतात. अशा प्रकारच्या एफडींचा कालावधी हा पाच वर्षे असतो. या योजनेत ग्राहकांना 7 ते 8 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात. याच योजनेच्या मदतीने प्राप्तिकर कायद्यातील अधिनियम 80सी अंतर्गत तुम्हाला करात 1.50 लाख रुपयांची सुट मिळू शकते.

4/7
पीपीएफ योजेवरही सरकार तुम्हाला करसवलत देते. तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला प्राप्तिकर  कायद्यातील 80सी अधिनियमाअंतर्गत तुम्हाला वर्षाला 1.50 लाख रुपयाची करसवलत मिळू शकते. ही 15 वर्षांच्या मुदतीची योजना आहे. यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला सध्या 7.10 टक्यांचे व्याज मिळत आहे.

5/7
ईक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही योजनादेखील करबचतीसाठी चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 3 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर या योजनेच्या मदतीने तुम्हाला करात सवलत मिळते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला साधारण 10 टक्के व्याज दिले जाते.

6/7
नॅशनल सेव्हिंग स्कीम (NSC) ही एक पाच वर्षे मुदतीची अल्प बचत योजना आहे. यात गुंतवलेल्या पैशांवर 7.7 टक्क्यांनी व्याज मिळते. तुम्ही या योजनेच्या मदतीने प्राप्तिकर कायद्याच्या 80 सी अधिनियमाअंतर्गत दीड लाख रुपयांची करसवलत मिळू शकते.

7/7
तुम्ही तुमच्या मुलाची ट्युशन फी भरत असाल तरी तुम्ही करसवलतीचा लाभ घेऊ शकता.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दरTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  03 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

Shahrukh Khan :  किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
किंग खान शाहरुख रचणार इतिहास, हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

Embed widget