एक्स्प्लोर
देशातल्या 'या' दिग्गज बँकेचं कर्ज महागलं, घेतला महत्त्वाचा निर्णय!
देशातल्या मोठ्या बँकेने एमसीएलआर रेटमध्ये वाढ केली आहे. परिणामी गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच अन्य सर्व कर्जांचा ईएमआय वाढला आहे.
hdfc mclr rate (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एचडीएफसी बँकने आपल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ केली आहे.
2/7

एचडीएफसीने वाढवलेला हा व्याज दर 8 ऑगस्टपासून लागू झाला आहे. बँकेने या निर्णयाची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. बँकेने तीन महिन्यांसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच एमसीएलआरमध्ये पाच बेसिस पॉइंट्समध्ये वाढ केली आहे.
Published at : 08 Sep 2024 02:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























