एक्स्प्लोर
7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जुलैमध्ये वाढणार पगार, जाणून घ्या किती वाढणार?
7th Pay Commission
1/6

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल आणि पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर, जुलैपासून तुमच्या खात्यात जास्त पैसे येऊ शकतात.
2/6

AICPI निर्देशांकानुसार, यावेळी सरकार डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.
Published at : 04 Jun 2022 10:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























