एक्स्प्लोर
Gold Silver Rate Update : सोनं चांदीच्या दरात वाढ, सर्वसामान्यांनी सोनं खरेदी कसं करायचं?
Gold Silver Rate Update जळगाव : देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच असल्याचे चित्र आहे. सोने आणि चांदीच्या दर ऊंचावर पोहोचला आहे.
Gold Silver Rate Update
1/8

सणांचा कालावधी सुरु झाल्याबरोबर सोनं खरेदीला सुरुवात होते आणि ते होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी आता सोने खरेदी जणू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. अशातच आता सोन्याच्या दरात पुन्हा 1500 रुपयांची वाढ झाली.
2/8

त्यामुळे सोन्याचे दर 1,16, 500 वर तर जीएसटीसह (GST) हेच दर 1,20, 000 हजार वर जाऊन पोहोचल्याची माहिती आहे. परिणामी, सोन्याच्या दराने आता नवा उच्चांक गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 30 Sep 2025 03:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























