एक्स्प्लोर
सोनं आणखी महागणार? लवकरच गाठणार एक लाखाचा टप्पा?
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. भविष्यातही आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे भारतातही सोन्याचा दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
gold rate today (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारीही (5 जुलै) सोने-चांदी या धातूच्या दरात चांगली वाढ झालेली पाहायला मिळाली. सोनं शुक्रवारी गेल्या दीड महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेलं होतं.
2/7

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं शुक्रवारी 1.1 टक्क्यांनी वाढून 2,381 डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते.
Published at : 07 Jul 2024 03:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















