एक्स्प्लोर
Gold Rate Today : आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ; तर चांदीचे दर 500 रूपयांनी घसरले
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 170 रुपयांवर आहे.
Gold Rate Today
1/9

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होत चाललेल्या घसरणीला आज काहीसा ब्रेक लागला आहे.
2/9

जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
Published at : 21 Feb 2023 12:13 PM (IST)
आणखी पाहा























