एक्स्प्लोर
Gold Rate Today : आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घट; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,740 रूपयांवर पोहोचला आहे.
Gold Rate Today
1/9

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पात देखील सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले.
2/9

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,740 रूपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,928 वर पोहोचला आहे.
Published at : 03 Feb 2023 02:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























