एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/d9d01ef6f43c7620a5e082912f95a5f61675921557651279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट पाहता देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झालेली पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/fe904263f80daffdfb9b499a0fb3538342b67.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट पाहता देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झालेली पाहायला मिळतेय.
2/9
![सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/8807e894bbb37db5053955a71e14404b6b237.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.
3/9
![काही प्रमाणात ग्राहकांचा कल गोल्ड कॉईन्स खरेदीकडेही पाहायला मिळतोय. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/046e2f013459e3d1f460d55d159f6157d1150.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही प्रमाणात ग्राहकांचा कल गोल्ड कॉईन्स खरेदीकडेही पाहायला मिळतोय. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं.
4/9
![आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,452 वर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/557675d7179e71df580e84c456f69e2597928.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,452 वर आला आहे.
5/9
![आज एक किलो चांदीचा दर 67,760 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 70 रूपयांची घट झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/ee2285d91b50b612516609d4764430c4efe9b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज एक किलो चांदीचा दर 67,760 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 70 रूपयांची घट झाली आहे.
6/9
![आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/fd822c4687940c00a01511c3e5a522aa04a24.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आला आहे.
7/9
![स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत. आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/4c586bd777c8306468bb347b581210938cb0e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत. आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन 1,889.50 डॉलरवर पोहोचले आहेत.
8/9
![BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/dd605036a61e85ef03df7b82197ba89e54d73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
9/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/59c1dabfaf5173c465600bb5c8ac0d51eb482.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
Published at : 09 Feb 2023 12:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)