एक्स्प्लोर
Gold Silver Rate : सोनं चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांनी दिलासा मिळाला आहे.
gold and silver price
1/10

सोन्या चांदीची (Gold and Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहयला मिळाले.
2/10

MCX वर आज चांदी तब्बल 2200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोनं 600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळं आज सोने चांदी खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
3/10

सोन्यापेक्षा चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज चांदीच्या दरात तब्बल 2200 रुपयांची घसरण दिसून येत आहे.
4/10

आहे. आज प्रतिकिलो चांदीचा दर हा 91 हजार रुपयांच्या खाली आला आहे. चांदी व्यतिरिक्त, वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.
5/10

कालच्या तुलनेत आज सोनं 600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72,400 रुपयांच्या जवळ आहे.
6/10

कालच्या तुलनेत आज वायदे बाजारात चांदीचा भाव 2,274 रुपयांनी घसरला आहे. सध्या चांदीचा दर हा 90,739 रुपये प्रति किलोवर आला आहे. बुधवारी बाजारात चांदीचा दर हा 93,013 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
7/10

दिल्ली - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
8/10

मुंबई - 24 कॅरेट सोने 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
9/10

पुणे - 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
10/10

जयपूर - 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो
Published at : 23 May 2024 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
