एक्स्प्लोर

EPFO कडून 7.7 कोटी सदस्यांना सूचना, मोफत सेवांसाठी पैसे देऊ नका, तिऱ्हाईत कंपन्या किंवा एजंटपासून सावधानतेचा इशारा

EPFO : ईपीएफओच्या यूएएन मेंबर पोर्टल आणि यूएएन पासबुक पोर्टलवरुन मोफत सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी पैसे देऊ नका, असं आवाहन ईपीएफओनं केलं आहे.

ईपीएफओ

1/6
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सर्व भागधारकांना अधिक जलद, पारदर्शी आणि अनुकूल सेवा देण्यासाठी अनेक सुधारणा राबवल्या आहेत. ईपीएफओनं सदस्यांसाठी एक आवाहन केलं आहे त्यानुसार अनेक सायबर कॅफे ऑपरेटर/फिनटेक कंपन्या, अधिकृतपणे मोफत असलेल्या सेवांसाठी ईपीएफओ सदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

2/6
ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलचा वापर कोणत्याही सदस्याला मोफत घरबसल्या करता येऊ शकतो त्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये ऑपरेटर पैसे आकारत आहेत. ईपीएफओशी संबंधित सेवांसाठी तिऱ्हाईत कंपन्या किंवा एजंटना भेट देण्यासंदर्भात संबंधिताना सावधगिरीचा  इशारा देण्यात येत आहे, असं ईपीएफओनं सांगितलं आहे.

3/6
तिऱ्हाईत कंपन्या किंवा  ऑपरेटरशी  संपर्क साधताना भागधारकांचा आर्थिक डेटा त्यांच्यासमोर उघड होऊ शकतो. या बाह्य संस्था ईपीएफओ अधिकृत नाहीत. त्या अनावश्यक शुल्क आकारतात किंवा सदस्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेशी तडजोड करू शकतात याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचं ईपीएफओनं म्हटलंय.

4/6
ईपीएफओकडे एक मजबूत तक्रार देखरेख आणि निवारण प्रणाली आहे. त्यावर सदस्यांच्या तक्रारी CPGRAMS किंवा EPFiGMS पोर्टलवर नोंदवल्या जातात आणि कालबद्ध पद्धतीने त्यांचे निराकरण होईपर्यंत निरीक्षण केले जाते. सर्व सदस्यांना, नियोक्त्यांना आणि पेन्शनधारकांना ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सेवांचा वापर करण्याचा सल्ला ईपीएफओने दिला आहे.

5/6
दावा दाखल करणे, हस्तांतरण, केवायसी अपडेट करणे आणि तक्रार प्रक्रिया यासह सर्व ईपीएफओ सेवा पूर्णपणे विनामूल्य आहेत आणि सदस्यांनी सहजपणे उपलब्ध ऑनलाइन सेवांसाठी निराळे एजंट किंवा सायबर कॅफेला कोणतेही शुल्क देऊ नये, असे आवाहन केले आहे.

6/6
अधिक माहितीसाठी सदस्यांनी www.epfindia.gov.in या ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या प्रादेशिक मदत कक्ष /जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. जागतिक दर्जाच्या, तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक सुरक्षा सेवांसह भारतातील कामगारांना सक्षम करण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 

सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

Embed widget