एक्स्प्लोर
पाच दिवसांत पैसेच पैसे! 'हे' पाच स्टॉक देणार बम्पर रिटर्न्स; जाणून घ्या टार्गेट, स्टॉपलॉस काय?
सध्या शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. काही स्टॉक्समध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
best five stock to invest (फोटो सौजन्य- META AI)
1/7

Stock to Buy: गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार चांगला परतावा देणारे स्टॉक्स शोधत आहेत. ब्रोकरेज हाउस शेअरखानने (Sharekhan) शॉर्ट-टर्म गुंतवणुकीच्या उद्देशाने सर्वोत्तम पाच स्टॉक्स सुचवले आहेत. शेअरखानने सूचवलेल्या या स्टॉक्समध्ये आगामी 5 ते 15 दिवसांच्या उद्देशाने गुंतवणूक करता येईल.
2/7

शेअरखान या ब्रोकरेज फर्मने Ambuja Cements या शेअरमध्ये शॉर्ट-टर्मच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाी 654/666 रुपयांचे टार्गेट तर 614 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवायला हवा. तर एन्ट्री प्राईज रेंज ही 634.10 रुपयांची ठेवण्याचा सल्ला शेअरखानने दिला आहे. 1 ते 5 दिवसांसाठी या कंपनीत गुंतवणूक करता येईल, असे शेअरखानने म्हटले आहे.
Published at : 28 Sep 2024 01:03 PM (IST)
आणखी पाहा























