एक्स्प्लोर
'जब कोई मर जाता है, उसके साथ जीने की उम्मीद भी मर जाती है'; 'दिल बेचारा' सिनेमातील इमोशनल डायलॉग्स
1/7

'मैं एक फाइटर हूं और मैं बहुत बढिया तरीके से लडा.' (सर्व फोटो चित्रपटाच्या ट्रेलरमधून घेण्यात आले आहेत)
2/7

'हिरो बनने के लिए पॉपुलर नहीं होना पडता, वो रियल लाइफ में भी होते है'
3/7

'प्यार नींद की तरह होता है, धीरे-धीरे आता है और फिर आप उसमें खो जाते है'
4/7

'मैं बहुत बडे-बडे सपने देखता हूं पर उन्हें पूरा करने का मन नहीं करता'
5/7

'जब कोई मर जाता है, उसके साथ जीने की उम्मीद भी मर जाती है, पर मौत नहीं आती'
6/7

'जन्म कब लेना है और कब मरना है ये तो हम डिसाइड नहीं कर सकते, लेकिन कैसे जीना है ये हम डिसाइड करते है'
7/7

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. सुशांतचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतने या चित्रपटाची वाट पाहत होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता डिस्ने हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला. चित्रपटाची पटकथा प्रत्येकालाच भावुक करणारी आहे. तसेच सुशांतने साकारलेली भूमिका पाहून चाहत्यांच्या डोळेही पाणावले. चित्रपच रिलीज झाल्यानंतर चित्रपटातील काही खास डायलॉग्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
























