एक्स्प्लोर
PHOTO | साधेपणाने लग्न करुन 'या' सेलिब्रिटिंनी करोडोंचा खर्च टाळला

1/5

Divya Khosla Kumar-Bhushan Kumar: अभिनेत्री दिव्या खोसलाने 21 व्या वर्षी टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या सोबत लग्न केलं. दोघांनी 2005 साली वैष्णो देवी मंदिरात लग्न केलं होतं.
2/5

Sridevi-Boney Kapoor: अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनीही अत्यंत साधेपणाने लग्न केलं होतं. श्रीदेवीसोबत लग्न केलं त्यावेळी बोनी कपूर यांचं आधीच लग्न झालं होतं आणि त्यांनी दोन मुलंही होती. त्यामुळे बोनी कपूर यांनी 2 जून 1996 रोजी मंदिरात श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केलं.
3/5

Sanjay Dutt-Rhea Pillai: संजय दत्तने आपली दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबत मंदिरात लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार रिया आणि संजय दत्त वकील महेश जेठमलानी यांच्या ऑफिसमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघांनी 1998 मध्ये महालक्ष्मी मंदिरात लग्न केलं. त्यानंतर 2005 दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.
4/5

Shammi Kapoor-Geeta Bali: बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या लग्नांमध्ये करोडो रुपये खर्च करतात मात्र असेही काही सेलिब्रिटी आहेत त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्न केलं. सुपरस्टार शम्मी कपूर यांनी पहिलं लग्न गीता बालीसोबत केलं होतं. 1955 मध्ये आलेल्या रंगीला सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले होते. सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांनी 4 महिन्यांनंतर मुंबईतील बाणगंगा मंदिरात लग्न केलं होतं.
5/5

Vatsal Sheth-Ishita Dutta: वत्सल सेठने 28 नोव्हेंबर 2017 रोजी अभिनेत्री इशिचा दत्तसोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केलं. इशिता आणि वत्सल टीव्ही सीरियल रिश्तो के सौदागर- बाजीगरमध्ये एकत्र झळकले होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
