एक्स्प्लोर

PHOTO | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकात दाखल

1/8
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विश्वात प्रचंड खळबळ माजली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचीही चौकशी करण्यात येत आहे.

2/8
दरम्यान, संजनाने सुशांत सिंह राजपूतसोबत 'दिल बेचारा' या चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट सुशांतचा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात येणार असून 24 जुलै रोजी चित्रपट लॉन्च केला जाणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

3/8
पोलिसांनी संजना सांघीची जवळपास 9 तासांपर्यंत चौकशी केली होती. ती सकाळी जवळपास 11 वाजता पोलीस स्थानकात पोहोचली होती आणि संध्याकाळी 8 वाजता तिथून आपल्या घरी परतली.

4/8
संजय भन्साळी यांच्याआधी सुशांतची कोस्टार संजना सांघी यांच्यासह 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

5/8
काही सूत्रांनी पोलिसांना सूचित केलं आहे की, प्रोडक्शन हाऊससोबतचं कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांनी  सुशांतला एकटं पाडण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळं सुशांतला काम मिळणं कठिण झालं. मात्र सुशांतनं आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर एम. एस. धोनीसारखा मोठा चित्रपट केला. मात्र त्यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. सुशांतनं आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम न करण्याबाबत सांगितलं होतं. यामुळं पोलिस संजय लीला भंसाली यांची चौकशी करणार आहेत.

6/8
संजय लीला भन्साळी यांना वांद्रे पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी आपला जबाब नोंदवण्यासाठी ते पोलीस स्थानकात दाखल झाले.

7/8
यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर मास्क लावून संजय लीला भन्साळी पोलीस स्थानकाच्या परिसरात दिसून आले. दरम्यान, त्यांनी मीडियाशी बोलणं टाळलं.

8/8
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी आज सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांसंदर्भात करण्यात आली.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

Embed widget