दरम्यान, संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. काही दिवसांपूर्वीच संजूबाबने आपण पूर्णपणे बरे झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं होतं.
3/9
दरम्यान, संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. काही दिवसांपूर्वीच संजूबाबने आपण पूर्णपणे बरे झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं होतं.
4/9
फोटो शेअर करताना आलिम हाकिमने लिहिलं आहे की, 'दत्तच्या अंदाजात... अह्म.. अह्म... रॉकस्टार संजय दत्त आपल्या नव्या प्लॅटिनम ब्लॉन्ड हेअर लूकमध्ये.'
5/9
संजय दत्त यांनी या लूकनुसार आपली बिअर्डही ठेवली आहे. ब्लू टीशर्टमध्ये संजय दत्त एकदम स्पोर्टी लूक कॅरी करताना दिसत आहे.
6/9
फोटोंमध्ये संजूबाबने स्टायलिश सनग्लासेसही लावले आहेत.
7/9
दिग्गज बॉलिवूड अॅक्टर अभिषेक बच्चन यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी हे फोटो लाइक केले आहेत.
8/9
दरम्यान, संजय दत्तने याआधीही आपल्या काही चित्रपटांमध्ये या लूकमध्ये दिसून आला होता. या लूकमध्ये संजय दत्त हँडसम दिसत आहे. आलिम द्वारे शेअर करण्यात आलेले हे फोटो आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी लाइक आणि शेअर केले आहेत.
9/9
दिग्गज बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा नवा हेअर कट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय दत्तचे हे फोटो सेलिब्रिटी हेयर स्टायलिस्ट आलिम हाकिमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.