एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी उत्तम राहील! या आठवड्यातील भाग्यशाली राशी जाणून घ्या

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा कोणत्या पाच राशींसाठी अत्यंत भाग्यवान असेल? या पाच राशींना नशिबाची साथ मिळेल, सर्व कामे पूर्ण होतील. जाणून घ्या

Weekly horoscope 20 to 26 November 2023 marathi news

1/6
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. व्यवसायात चांगला फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल

2/6
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरेल. या आठवड्यात तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणार आहे. ऑफिसमधील लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यवसाय चांगला होईल आणि नफाही चांगला होईल.

3/6
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अद्भूत राहील, या आठवड्यात आनंद तुमच्या घरी नांदेल. कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती लावाल. तुमचे प्रेमसंबंध लवकरच लग्नात बदलू शकतात.

4/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली राहील. या आठवड्यात तुमची कारकीर्द आणि व्यवसायात प्रगती होईल. या आठवड्यात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता किंवा करार करू शकता. प्रेम संबंध चांगले राहतील.

5/6
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली राहील. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे तुमच्या मित्रांमुळे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget