एक्स्प्लोर

Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अमाप धनलाभाचे संकेत

Weekly Horoscope : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Horoscope 15 July To 21 July

1/10
वृषभ रास (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही ती सर्व कामं पूर्ण कराल, जी तुम्हाला खूप दिवसांपासून करायची होती. या काळात तुम्हाला तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा दिसेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या कालावधीत तुम्ही व्यवसायाशी संबंधित जे काही प्रवास कराल ते इच्छित लाभ देतील.

2/10
या आठवड्यात तुमचा व्यवसायही वाढेल. तसेच, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मात्र, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

3/10
मिथुन रास (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि यशस्वी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना कामाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. मात्र, आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्ही कामात अधिक व्यस्त व्हाल.

4/10
नोकरदार लोकांवर कामाचा ताण जास्त असू शकतो. तथापि, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल. या राशीचे लोक जे कोणत्याही परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफसाठीही आठवडा खूप शुभ राहील.

5/10
सिंह रास (Leo) : सिंह राशीच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुरुवातीला खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठी देखील वेळ खूप चांगला असेल. नोकरदार लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.

6/10
नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात, तुम्हाला बहुप्रतिक्षित पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. तुमच्या उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. या आठवड्यात केलेला प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असणार आहे. लव्ह लाईफच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत आनंदी वेळही घालवाल.

7/10
धनु रास (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळणार आहेत. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळेल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे.

8/10
ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. याशिवाय तुमचे उत्पन्नही बऱ्यापैकी असेल. या आठवड्यात कोणतंही काम घाईत करू नका. लव्ह लाईफसाठी काळ खूप अनुकूल असणार आहे.

9/10
मकर रास (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खूप छान राहील. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल राहील. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय घ्याल.

10/10
या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ते तुमच्या निर्णयाचा आदर करतील. मात्र, आठवड्याचा शेवट नोकरदार लोकांना थोडा गोंधळात टाकणारा असेल. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही काळ थांबाल.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगनाव आढावा एका क्लिकवर ABP MajhaPune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP MajhaMaharashtra Monsoon Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर : 15 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

Embed widget