एक्स्प्लोर

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांच्या मतानुसार, जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.  

Chanakya Niti : एकदा चंद्रगुप्तने आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांना प्रश्न केला की, 'गुरुदेव, मी रणांगणावर माझ्या शत्रूंना पराभूत करू शकतो. पण तुमच्या रागाला नाही. माझं मन क्षुल्लक कारणावरुन संतप्त होते. त्या वेळी मी विसरून जातो की काय करतोय आणि माझ्यासमोर कोण आहे. नंतर राग शांत होतो. पण, त्यानंतर मला माझ्या शब्दांचा, वागण्याचा पश्चाताप होतो. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.' यावर आचार्य चाणक्य उत्तर देत म्हणतात, 'चंद्रगुप्त, राग हा असा अग्नी आहे जो सर्वात आधी स्वत:ला जाळतो.

आचार्य चाणाक्य यांच्या मतानुसार, जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.  

1. सर्वात आधी स्वत:ला शांत करा. 

राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. दीर्घ श्वास घ्या, काही वेळ शांत राहा आणि परिस्थितीपासून थोडं अंतर ठेवा.

2. शब्दांवर नियंत्रण ठेवा.

रागाच्या भरात बोलले गेलेले शब्द परत घेता येत नाहीत. यासाठी बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा की, हे योग्य आहे का.

3. व्यक्ती नाही, समस्यांवर लक्ष द्या.

प्रत्येक प्रक्रियेच्या मागे एक कारण असते. व्यक्तीला नाही, त्याचे वागणे समजून घ्या.

4 . रागाचे ऊर्जेत रुपांतर करा.

रागाला प्रेरणेत बदला. त्याऐवजी कठोर परिश्रम, ध्येय आणि यश प्रस्थापित करा.

5. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या

रागात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरु शकतो. त्यामुळे राग शांत झाल्यावरच निर्णय घ्या.

रागाचे दुष्परिणाम 

मानसिक अस्वस्थता आणि तणाव
नात्यांमधील दुरावा 
आरोग्य समस्या
चुकीचे निर्णय

अंतिम धडा

चाणक्य नीतिनुसार, "जो व्यक्ती आपल्या क्रोधावर विजय मिळवतो, तो स्वतःच्या नशीबाचा मालक बनतो. क्रोध तुमचा गुलाम असावा, तुम्ही त्याचे गुलाम नसावे."

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :       

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? 6 पैकी 2 राशींना धनलाभ; साप्ताहिक राशीभविष्य                                                                   

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget