एक्स्प्लोर

Shani Dev : पायामध्ये काळा धागा बांधणं शुभ की अशुभ? 'या' चुकांमुळे शनी देव होतात नाराज...

Shani Dev : काळा धागा पायात बांधणं आजकाल ट्रेंड झाला आहे. काही लोक याला फॅशन म्हणून घालतात. पण, हिंदू शास्त्रानुसार काळा धागा बांधणं शुभ आहे की अशुभ हे आपण जाणून घेऊयात.

Shani Dev

1/10
आपल्या आसपास अनेकदा तुम्ही काही लोकांना पायामध्ये काळा धागा बांधलेला पाहिलं असेल. इतकंच काय आपल्या घरीही काही जणांना पायात हा धागा बांधलेला पाहिलं असेल.

2/10
काही लोक फॅशन म्हणून हा धागा बांधतात तर, काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण होते.

3/10
हिंदू धर्मात काळा धागा पायात बांधण्यासाठीही काही नियम सांगितले आहेत. हे नियम खूप कमी लोकांना माहित असतात. अशातच आपल्याला माहित असायला हवं की काळा धागा पायात बांधणं शुभ आहे की अशुभ.

4/10
ज्योतिष शास्त्रानुसार काळा धागा पायात बांधणं अशुभ आहे. शास्त्रांमध्ये काळा धागा हा रक्षा सूत्र आहे. त्यामुळे त्याला पायामध्ये बांधू नये.

5/10
तसेच, काळ्या रंगाचा संबंध शनि देवाशी आहे. शास्त्रानुसार जर काळा धागा पायात बांधला तर कुंडलीमध्ये शनीची स्थिती बिघडू शकते.

6/10
हिंदू शास्त्रामध्ये काळ्या धाग्याला रक्षासूत्र मानले जाते. त्यामुळे त्याला पायामध्ये बांधण्यापेक्षा तुम्ही हातामध्ये किंवा गळ्यामध्ये बांधू शकता.

7/10
ज्योतिष शास्त्रानुसार जर हा धागा गळ्यात बांधायचा असेल तर त्यात चांदीचे लॉकेट किंवा एखादे रत्न त्यात जोडावे.

8/10
जर हा धागा लहान मुलांना बांधायचा असेल तर, तो कंबरेत बांधणं शुभ असतं.

9/10
हिंदू शास्त्रानुसार काळा धागा लहान मुलं, लग्न झालेली स्त्री किंवा वयस्कर लोकांनी बांधावा यामुळे तुम्ही वाईट नजरेपासून दूर राहाल.

10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget