एक्स्प्लोर
Ram Navami 2025 : रामनवमीला तुमच्या राशीनुसार करा प्रभू श्रीरामाची पूजा; 'या' स्त्रोताचं करा पठण, सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती
Ram Navami 2025 : उद्या म्हणजेच 6 एप्रिल रोजी जगभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या राशीनुसार प्रभू श्रीरामाची पूजा करु शकता.
Ram Navami 2025
1/13

मेष राशीच्या स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी श्रीराम रक्षा स्त्रोताचं पठण करावं. यामुळे तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल.
2/13

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाचं स्तुती पठण करा. यामुळे भगवान रामाची तुमच्यावर कृपा राहील. आणि भौतिक सुख सुविधांचा लाभ मिळेल.
Published at : 05 Apr 2025 02:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























