एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनाच्या बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Raksha Bandhan 2024 Marathi Wishes : यंदा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला आला आहे. या विशेष दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भावांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Raksha Bandhan 2024 Wishes In Marathi
1/11

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2/11

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 18 Aug 2024 10:21 PM (IST)
आणखी पाहा























