एक्स्प्लोर
Lokmanya Tilak Jayanti 2024 : लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे 10 प्रेरणादायी विचार, करा विनम्र अभिवादन
Lokmanya Tilak Jayanti 2024 : भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे विचार जाणून घेऊयात.
Lokmanya Tilak Jayanti 2024
1/8

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" - बाळ गंगाधर टिळक
2/8

"महान कार्ये कधीही सोपे नसतात आणि सहज होणारे कार्ये महान नसतात" - बाळ गंगाधर टिळक
3/8

"माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरीही शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही" - बाळ गंगाधर टिळक
4/8

"जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय" - बाळ गंगाधर टिळक
5/8

"तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल" - बाळ गंगाधर टिळक
6/8

"समोर अंधार असला तरी त्या पलिकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा" - बाळ गंगाधर टिळक
7/8

फक्त जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच त्याच्यावर प्रहार करा आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल - बाळ गंगाधर टिळक
8/8

कर्तव्य मार्गावर गुलाब-पाणी शिंपडले जात नाही, किंवा त्यात गुलाबही उगवत नाहीत - बाळ गंगाधर टिळक
Published at : 22 Jul 2024 11:31 PM (IST)
आणखी पाहा























