एक्स्प्लोर
Janmashtami 2025 : जन्माष्टमी कधी साजरी करावी 15 की 16 ऑगस्ट? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
Krishna Janmashtami 2025 : जन्माष्टमी दोन दिवस साजरी करायची ? 'या' मुहूर्तावर करा भगवान श्रीकृष्णाची पूजा !
Janmasthami 2025
1/9

कृष्ण जन्माष्टमीलाच गोकुळाष्टमी असंही म्हणतात. हा उत्सव भारतात सगळीकडे आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.
2/9

गोकुळाष्टमीच्या दिवशी भक्त भगवान कृष्णाची पूजा करतात, उपवास धरतात. मध्यरात्री 12 वाजेनंतर कृष्णाच्या बालरूपी मूर्तीला दही-दुधाने अंघोळ घालून पूजा करतात.
Published at : 14 Aug 2025 12:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























