एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023 : यंदा राहू नाही, तर केतूमुळे चंद्रग्रहण होतंय, आतापासून सावधान! हे वर्षातील शेवटचे ग्रहण असणार आहे.

Chandra Grahan 2023 : 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीत होईल. जाणून घ्या या ग्रहणाशी संबंधित खास गोष्टी.

chandra grahan 2023 rahu ketu effect marathi news

1/7
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पण धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ती शुभ मानली जात नाही. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होत आहे. विशेष म्हणजे या दिवशी कोजागिरी पौर्णिमाही आहे.

2/7
हे ग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 01:05 ते 02:24 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, पॅसिफिक महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे.

3/7
हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू हे ग्रहणाचे मुख्य कारण मानले जातात. धार्मिक मान्यता तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राचे सेवन करतात तेव्हा ग्रहण होते. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी केतूमुळे चंद्रग्रहण होत आहे.

4/7
राहू आणि केतू यांचे कोणतेही भौतिक अस्तित्व नाही, त्यांना छाया ग्रहांच्या श्रेणीत ठेवले आहे. दुसर्‍या मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या रात्री, राहू आणि केतू चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चंद्रावर ग्रहण होते.

5/7
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण हा एक विशेष संयोग म्हणून पाहिला जातो. या काळात चंद्र आणि राहू किंवा केतू यांचा संयोग असतो. याला राहू ग्रहण किंवा केतू ग्रहण असेही म्हणतात.

6/7
चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक पाळले जाते. या वेळी वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणातील सुतक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:52 पासून सुरू होईल. या काळात कोणतीही पूजा केली जात नाही. त्याचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी देवाच्या मंत्रांचा जप करावा.

7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याची! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशी...पैसा, नोकरीत मोठे बदल! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, संधी सोडू नका.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशी...पैसा, नोकरीत मोठे बदल! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, संधी सोडू नका.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 

Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार

'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा

NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget