एक्स्प्लोर

Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 16 To 22 March 2026 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 16 To 22 March 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च (March 2026) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - हा आठवडा कुटुंबात सुसंवाद आणि आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील. तुमच्या मुलांकडूनही समाधानकारक निकालांची अपेक्षा असेल. जोडप्यांचे प्रेम जीवन देखील चांगले राहील.

करिअर (Career) - सिंह राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, व्यावसायिक जीवनात चांगल्या संधी निर्माण होतील. तुमचे व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व क्षमता चमकतील. वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर समाधानी असतील. अनुभवी व्यक्ती किंवा महिला सहकाऱ्याचा पाठिंबा फायदेशीर ठरेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या, वेळ थोडीशी मिश्रित असेल. उत्पन्न स्थिर राहील, परंतु नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य नाही..

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत ग्रहांचे सहकार्य मिळेल आणि कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. सिंह राशीत चंद्राचे संक्रमण आरोग्य आणि मानसिक संतुलन राखेल. जास्त श्रम आणि ताण टाळणे महत्वाचे असेल.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जोडीदारासोबत मतभेद आणि तणाव शक्य आहेत, म्हणून संयम आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक असेल.

करिअर (Career) - करिअर बाबत बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी कनिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, म्हणून संयम आणि सौहार्दपूर्ण वर्तन आवश्यक असेल. कमी बोला आणि जास्त ऐका. तुमचे काम काळजीपूर्वक करा

आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात शहाणपणाने खर्च करणे चांगले. विशेषतः कला किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिक स्थिरता अनिश्चित असेल. शहाणपणाने खर्च करणे चांगले.

आरोग्य (Wealth) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर या आठवड्यात, सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. चंद्राचे संक्रमण तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते.

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा तिसरा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 April 2026: आज 15 एप्रिलचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने धनलाभाचे मोठे संकेत, आजचे राशीभविष्य
आज 15 एप्रिलचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने धनलाभाचे मोठे संकेत, आजचे राशीभविष्य
2026 Horoscope: 2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
Numerology: प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
Astrology: 12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..
12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget