एक्स्प्लोर
Budh Transit 2022: 'या' राशींचे चांगले दिवस सुरू होणार! बुध राशी आणि चाल दोन्ही बदलणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Budh Transit 2022 Astrology: बुध गुरूच्या मालकीच्या धनु राशीत प्रवेश करेल. बुध वक्री स्थितीत संक्रमण करेल. या राशींना बुधाची राशी आणि हालचाल दोन्ही बदलल्याने फायदा होईल.
![Budh Transit 2022 Astrology: बुध गुरूच्या मालकीच्या धनु राशीत प्रवेश करेल. बुध वक्री स्थितीत संक्रमण करेल. या राशींना बुधाची राशी आणि हालचाल दोन्ही बदलल्याने फायदा होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/8a19949dccf6acdc109c79d90a86c5b61676971599597381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Budh Transit 2022 Astrology marathi news
1/10
![कन्या : नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबाच्या सुखसोयींची काळजी घ्या. धनप्राप्ती होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/614819421dfb32ff3b37ee5f3dda18ad140bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कन्या : नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबाच्या सुखसोयींची काळजी घ्या. धनप्राप्ती होऊ शकते.
2/10
![धनु : जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/585ad0ef1e67152bd0a756b701466a9ac8ce3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनु : जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
3/10
![मकर : मालमत्तेतून लाभाचे योग आहेत. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाढू शकते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/0af5425afea152859999fe2b3fdb48eeb74ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकर : मालमत्तेतून लाभाचे योग आहेत. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता वाढू शकते
4/10
![कर्क : कामाच्या ठिकाणी अधिकारी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात शांतता राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/4e5b553a55bf353868edf234a23ef5e10f68a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्क : कामाच्या ठिकाणी अधिकारी व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात शांतता राहील.
5/10
![मिथुन : व्यवसायात सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. खर्च वाढतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/98b460979d7ce43908189290c027f85cf7e74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथुन : व्यवसायात सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील. खर्च वाढतील.
6/10
![मीन: नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्न आणि खर्चात वाढ होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/612e875e49cf11c9242e724d58b28e483665f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीन: नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्न आणि खर्चात वाढ होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
7/10
![वृश्चिक: या काळात कार्यक्षेत्राचा विस्तार होईल आणि नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकेल. उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/234fddd083a286b3478f1f9b1bbfa06e3a0aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृश्चिक: या काळात कार्यक्षेत्राचा विस्तार होईल आणि नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकेल. उच्च अधिकार्यांचे सहकार्य मिळेल.
8/10
![बुध 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.46 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत बुध सूर्य आणि शनि सोबत असेल. यामुळे सूर्य आणि बुधाच्या भेटीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/f6bec94eb391f559cdd79fca97339e1ce0194.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुध 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.46 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीत बुध सूर्य आणि शनि सोबत असेल. यामुळे सूर्य आणि बुधाच्या भेटीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे
9/10
![दुसरीकडे बुधाचा ग्रह 1 मार्चला अस्त होणार आहे, बुधाचे कुंभ राशीत येणे, तसेच सूर्य आणि शनीची युती यामुळे बाजारात उलथापालथ होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/fa8a9a0d53f5466f0223416a4bb8403ba984f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे बुधाचा ग्रह 1 मार्चला अस्त होणार आहे, बुधाचे कुंभ राशीत येणे, तसेच सूर्य आणि शनीची युती यामुळे बाजारात उलथापालथ होऊ शकते.
10/10
![(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/7b1c2ef63d0d47f1ca28f1792bf731356490a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 21 Feb 2023 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)