एक्स्प्लोर
Baba Venga Prediction: 'पाकिस्तान' चा अंत निश्चित? बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी सुद्धा सत्य होणार? 'ऑपरेशन सिंदूर' नंतर चर्चा सुरू..
Baba Venga Prediction: भारतीय सैन्यानं 9 दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलंय. अशात बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या चर्चेत आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी इस्लामिक देशाच्या विनाशाबद्दल भाकित केले होते..
Baba Venga Prediction astrology marathi news end of Pakistan Will this prediction of Baba Venga also come true Discussions continue after India air strike
1/9

आज 7 मे 2025 हा दिवस भारतीयांसाठी खास आहे. कारण आज भारतीय सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादसह 9 दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक करत त्या ठिकाणचे स्थळ उध्वस्त केले आहेत. अशात बल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या चर्चेत आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी इस्लामिक देशाच्या विनाशाबद्दल भाकित केले होते..
2/9

22 एप्रिल 2025 रोजी श्रीनगरमधील पहलगाममध्ये 27 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, या हल्ल्यात 17 जण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केल्याचे दिसत आहे.
Published at : 07 May 2025 09:57 AM (IST)
आणखी पाहा























