एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Astrology : पावसाळ्यात छत्री वापरताय? जाणून घ्या तुमच्या राशीनुसार तुमचा लकी कलर कोणता? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Umbrella Astrology : ज्योतिषशास्त्रात, तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी लकी असेल हे ठरविण्यात येतं.
![Umbrella Astrology : ज्योतिषशास्त्रात, तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी लकी असेल हे ठरविण्यात येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/72b11fe7c57dc81706638a301ab866481718350997415358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Umbrella Astrology
1/12
![कन्या रास - कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे हिरवा रंग हा कन्या राशीच्या लोकांसाठी लकी कलर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/cbecac790ddcf537ff36e19cd9051277816e9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कन्या रास - कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे हिरवा रंग हा कन्या राशीच्या लोकांसाठी लकी कलर आहे.
2/12
![मेष रास - मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ आहे. तुम्ही लाल रंगाची छत्री वापरू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/54ad0411c13dd7a21cbb5a1429ab36faee3a4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेष रास - मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ आहे. तुम्ही लाल रंगाची छत्री वापरू शकता.
3/12
![वृषभ रास - वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग भाग्यशाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/03cf6486c831810ea0a99344cb9f35e50bd6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृषभ रास - वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग भाग्यशाली आहे.
4/12
![मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यानुसार तुमचा लकी कलर हिरवा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/980dc402fab73b5a532cc14ece45cfdd7dd2c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यानुसार तुमचा लकी कलर हिरवा आहे.
5/12
![कर्क रास - कर्क राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची छत्री वापरल्यास शुभ ठरेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/3f8b89cd107d5c0bceaa36d38ddaf50408261.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्क रास - कर्क राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाची छत्री वापरल्यास शुभ ठरेल.
6/12
![सिंह रास - सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/402e43bc264ce2d4a399d6636f2c749bece56.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंह रास - सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. या राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ आहे.
7/12
![तूळ रास - तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. गुलाबी हा तुमच्यासाठी शुभ रंग आहे. तुम्ही या रंगाची छत्री वापरू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/babff425e364d1383da963f9c1f19cdf5e17f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूळ रास - तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. गुलाबी हा तुमच्यासाठी शुभ रंग आहे. तुम्ही या रंगाची छत्री वापरू शकता.
8/12
![वृश्चिक रास - वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यानुसार लाल रंग हा तुमच्यासाठी शुभ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/1ebb616561f5f6473ccc7be1c8175b84d3fd6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृश्चिक रास - वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यानुसार लाल रंग हा तुमच्यासाठी शुभ आहे.
9/12
![मीन रास - मीन राशीच्या लोकांचा स्वानी गुरु ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीसाठी रंग हा लकी ठरणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/a28729d311432246cd1a5a80ed0bd745e6144.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीन रास - मीन राशीच्या लोकांचा स्वानी गुरु ग्रह आहे. त्यामुळे मीन राशीसाठी रंग हा लकी ठरणारा आहे.
10/12
![मकर रास - मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीनुसार, काळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरणारा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/91a38fcc0f30d1e87714e446955aebc61c6dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकर रास - मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीनुसार, काळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरणारा आहे.
11/12
![कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ किंवा डार्क ब्लू कलर शुभ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/201f8a52b404145779cfbd75c53416226283e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनी आहे. या राशीच्या लोकांसाठी काळ किंवा डार्क ब्लू कलर शुभ आहे.
12/12
![(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/08972fc6d2410deea4ada68bb36ac1fa8ba60.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Jun 2024 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion