एक्स्प्लोर
Astro Tips : तुमच्या राशीनुसार तुमच्याजवळ 'असा' रुमाल ठेवा! आयुष्यात खूप यश मिळेल, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...
Astro Tips : ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय भाग्य बदलण्याचे काम करतात. राशीनुसार रुमाल ठेवल्याने जीवनात भरपूर यश मिळते. जाणून घ्या
astro tips marathi news
1/14

वास्तू आणि ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून काही रंग आपल्यासाठी खूप भाग्यवान असतात तर काही रंग आपल्यासाठी अशुभ देखील असतात. ज्योतिषांच्या मते, जर तुम्ही तुमच्या राशीनुसार त्या रंगाचा रुमाल तुमच्यासोबत ठेवलात तर तो तुमच्यासाठी शुभ राहील आणि जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची दारेही उघडेल. कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाचा रुमाल शुभ आहे. जाणून घ्या
2/14

मेष- मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल, पिवळा, गुलाबी आणि भगव्या रंगाचे रुमाल सोबत ठेवावेत. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
Published at : 03 Nov 2023 11:24 AM (IST)
आणखी पाहा























