एक्स्प्लोर
Asthi Visarjan : अंत्यसंस्कारानंतर अस्थी 3 दिवसांनीच विसर्जित का करतात?
Asthi Visarjan : हिंदू धर्मात, अंत्यसंस्कारानंतर, मृत व्यक्तीची राख नदीत विसर्जित करण्याची परंपरा आहे. पण, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांनी राख का गोळा करतात. ते जाणून घेऊयात.
Asthi Visarjan
1/7

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. यालाच अंत्यसंस्कार म्हणतात.अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख विसर्जित करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळे आत्म्याला शांती मिळते.
2/7

अस्थी विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचे पवित्र नदीत विसर्जन करणे. शास्त्रांमध्ये, अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखेचे विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे.
Published at : 16 Apr 2025 09:48 AM (IST)
आणखी पाहा























